Holi Special | नेपाळच्या काठमांडूत होळी सेलिब्रेशन | Sakal |

2022-03-18 248

Holi Special | नेपाळच्या काठमांडूत होळी सेलिब्रेशन | Sakal |

काठमांडू, नेपाळमधील दरबार स्क्वेअरवर आज रंगांचा सण साजरा करण्यासाठी लोकांनी गर्दी केलीय . दोन वर्षांनंतर लोकांनी होळी साजरी केल्याने काठमांडू दरबार चौक गाण्यांनी, गर्दीच्या जल्लोषाने गुंजला. लोक खेळकरपणे एकमेकांवर गुलाल उधळताना दिसत होते


#Nepal #Kathmandu #DurbarSquare #HoliCelebrations